मराठी चारोळ्या
शनिवार, २२ डिसेंबर, २०१८
काही सुंदर वाटाही
आपल्याला
परक्या वाटतात,
जेव्हा त्या वाटेवरून
चालताना जिवाभावाची
माणसे आपल्या
सोबतीला नसतात.
- Kishor Motkar.
खिडकी उघडावी आणि हळूवार
वार्याची झुळूक आतमध्ये यावी,
वळून बघावे तर
समोर तु दिसावी.
- Kishor Motkar.
शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१८
ठेवणारे नाव ठेवतील,
तू प्रयत्न सोडू नकोस.
काही झाले तरी तुझा
संघर्ष असा अर्ध्यावरती सोडू नकोस.
- Kishor Motkar.
नवीनतर पोस्ट्स
मुख्यपृष्ठ
मोबाइल आवृत्ती पहा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)