मराठी चारोळ्या
शुक्रवार, १९ जुलै, २०१९
स्वतःवर प्रेम करायला शिका,
दुसर्यांची गरज कधीच भासणार नाही.
बुधवार, १७ जुलै, २०१९
सोमवार, २२ एप्रिल, २०१९
जे काल तुमच्याबरोबर होते
ते आज तुम्हाला ठोकरत आहेत,
चूक त्यांची नाही कारण ते तुम्हाला
या जगाबरोबर कसं वागायचं ते शिकवत आहेत.
- किशोर मोटकर.
मंगळवार, १९ मार्च, २०१९
कुठपर्यंत खेळायचा हा
नजरेचा खेळ,
तुझ्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी
आता मी राखून ठेवलाय वेळ.
- किशोर मोटकर.
रविवार, १३ जानेवारी, २०१९
तुझी लढाई तुला एकट्यालाच लढायची आहे
तुझ्या विजयाची घोषणा मला एक दिवस ऐकायची आहे.
-Kishor S. Motkar.
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
मोबाइल आवृत्ती पहा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)